Nashik Leopard: नाशिकमध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिक भयभीत ABP Majha

Continues below advertisement

नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवर बिबट्याचं दर्शन झालंय. सदगुरु नगर परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या वनविभाग या ठिकाणी पोहोचलं असून बिबट्याचा शोध सुरु आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram