Nashik Leopard Attack : ...भर रस्त्यात बिबट्याचा माणसावर हल्ला, थरारक व्हिडीओ CCTVत कैद

Continues below advertisement

नाशिक शहरात बिबट्याची दहशत कायम आहे. नाशिकरोड भागातील गुलमोहर कॉलनी परिसरात बिबट्यानं एका व्यक्तीवर हल्ला केला. याची भयावह दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. राजू शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. हल्ल्यानंतर वन विभागाकडून या परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. गेल्या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण बचावला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram