Nashik Leopard Attack : वनअधिकाऱ्यावर हल्ला केला अन् पळाला, नाशिकमध्ये बिबट्याचा थरार!
Nashik Leopard Attack : वनअधिकाऱ्यावर हल्ला केला अन् पळाला, नाशिकमध्ये बिबNashik Leopard Attack नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ,हल्ल्यात 2 नागरिक जखमी; वनविभागाचे प्रयत्न
नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. महात्मा नगर परिसरात गेल्या दोन तासांपासून भीतीचं वातावरण आहे.. दरम्यान या बिबट्यानं दोन नागरिकांवर हल्ला केला असून नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ... महात्मा नगर परिसरात बिबट्याचा नागरिकांवर हल्ला... बिबट्याच्या हल्ल्यात २ नागरिक जखमी...भरवस्तीत एका घरात लपून बसला आहे बिबट्या.. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू... बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाचे अधिकारी जखमी
इतर महत्वाच्या बातम्या - 14 NOV 2025 :
बिहारमध्ये एनडीएची ऐतिहासिक कामगिरी... २०२ जागा जिंकत महागठबंधनचं पानिपत.. भाजप सर्वात मोठा पक्ष, तर जेडीयू दुसऱ्या स्थानी...
बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा एनडीए मिळून ठरवणार, बिहार भाजप प्रभारी विनोद तावडेंची प्रतिक्रिया... नितीशकुमारांना मुख्यमंत्री बनवण्यावर एनडीएमध्ये सस्पेंस...
बिहारमधील दैदिप्यमान विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा ठिकठिकाणी जल्लोष.. पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद...
बिहारमध्ये महागठबंधनचा दारुण पराभव...राहुल गांधी, तेजस्वी यादव निष्प्रभ...आरजेडी २७ तर काँग्रेस केवळ ५ जागांवर आघाडीवर... ट्याचा थरार!