Nashik Leapord on Tree : चक्क नारळाच्या झाडावर बिबट्या, सिन्नरमध्ये झाडांवर 2 बिबट्यांचं दर्शन
नाशिकमध्ये चक्क नारळाच्या झाडावर बिबट्यांचं दर्शन झालंय.. सिन्नर तालुक्यातील शांताराम घुमरे यांच्या शेताजवळ झाडावर दोन बिबटे दिसल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय.. यानंतर वनविभाग सतर्क झालं असून तपास सुरु आहे...