Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाची गैरहजेरी; शेतकरी चिंतेत; नाशिककरांना पावसाची प्रतिक्षा

Continues below advertisement

Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाची गैरहजेरी; शेतकरी चिंतेत; नाशिककरांना पावसाची प्रतिक्षा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटून देखील यंदा नाशिक शहरात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही, गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात  65 टक्के पाऊस कमी झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये पूरपरिस्थितीमुळे गोदावरी पात्रातील छोटी-छोटी मंदिरं पाण्याखाली गेल्याचं दृश्यं दिसते.. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झालेय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram