Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election : नाशिमधील 13 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान
abp majha web team
Updated at:
28 Apr 2023 09:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय... १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होतंय.. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलीये... दरम्यान या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. त्यामुळे आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा सामना होतोय.. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत.. नाशिक जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान सुरु, मतदानाला मतदारांचा उत्तम प्रतिसाद.