Nashik KonkanTeachers Constituency : नाशिकमध्ये पाठिंब्यावर संध्याकाळपर्यंत निर्णय होणार :राम शिंदे
कोकण शिक्षक मतदार संघात भाजप युती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची चिन्हे. आमदार बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये लढत. बाळाराम पाटील मविआचा पाठिंबा. तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा