Nashik Hindu Sanghatana Morcha : देशभरात धर्मांतर बंदी कायदा लागू करा, नाशिकमध्ये हिंदू मुक मोर्चा

नाशिकमध्ये आज लव्ह जिहादविरोधात हिंदू संघटना मोर्चा काढणार आहे... धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात लागू करावा अशी मागणी हिंदू संघटनेनं केलीये.. तसंच श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी आफताबला फासावर लटकवण्याची, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर आणि पक्षावर कारवाई करण्याची मागणी या संघटनेनं केलीये.. नाशिकच्या बी.डी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola