Nashik Rain : परतीच्या पावसानं नाशिकला झोडपलं, पुणे-नाशिक महामार्गावर साचलं पाणी
पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचले. बंगलावस्ती या ठिकाणी दोनशे मीटर मार्गावर पाणीचपाणी. नाशिक कडे जाणारी वाहतूक वळवली. पुण्याकडे येणारी वाहतूक सुरळीत. पावसाचे पाणी साचल्याने अशी परिस्थिती उद्भवली.