Nashik Grapes :दोन वर्षांनंतर द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस, दिड लाख टन द्राक्ष निर्यातीचं ध्येय

Continues below advertisement

 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी नववर्ष आनंददायी, गेल्या दहा दिवसांत 197 मेट्रिक टन द्राक्ष युरोपात, यंदाच्या वर्षी सुमारे दीडशे लाख टन द्राक्ष निर्यात होण्याचा अंदाज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram