Nashik Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यात मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
abp majha web team
Updated at:
05 Nov 2023 01:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यात मतदानाला सुरुवात, जिल्ह्यातील ४८ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध, तर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.