Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे यांचाच विजय होईल, समर्थकांचा विश्वास
दरम्यान काँग्रेस पक्ष सोबत नसला तरीही सत्यजित तांबेंचाच विजय होईल असा विश्वास तांबेंच्या समर्थकांनी व्यक्त केलाय.. ही निवडणूक चिन्हावर नसून पसंती क्रमांकावर आहे... त्यामुळे पक्षाचा विषयच येत नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.