Nashik Graduate Constituency : प्रचाराचा शेवटचा दिवस, Satyajeet tambe यांचा नगरमध्ये मेळावा

नाशिक पदवीधर निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील अशी चुरशीची लढाई होणार आहे... पण भाजपनं अद्याप आपला पाठिंबा जाहीर न केल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात होते... पण आजच्य़ा भाजपच्या बैठकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला... मात्र तो अपक्ष उमेदवार कोण असेल याचा निर्णय स्थानिक नेते ठरवतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंनी दिलीए... दरम्यान  सत्यजीत तांबेंना पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजनांनी 'माझा'ला माहिती दिली होती... तर पाठिंब्यासंदर्भात भाजपशी चर्चा केली नसल्याचं सत्यजीत तांबेंनी सांगितलं होतं.. त्यामुळे आता बैठकीतल्या निर्णयानुसार भाजप कुठल्या अपक्षाला पाठिंबा देणार हे पाहावं लागेल..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola