Nashik Graduate Constituency : सत्यजीत तांबेनी अद्याप आम्हाला पाठिंबा मागितला नाही : बावनकुळे
'सत्यजीत तांबेनी अद्याप आम्हाला पाठिंबा मागितला नाही', भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य , नाशकात भाजपची खेळी काय? चर्चांना उधाण