Nashik : नाशिकमधील गावगुंडाची पोलिसांकडून धिंड, दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अद्दल ABP Majha
नाशिकमधील गावगुंडाची पोलिसांकडून धिंड, दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अद्दल. नाशिकमधील शुभम पार्कमध्ये वाहनं आणि दुकानं यांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांचा हिसका.