Nashik | नववर्षाच्या स्वागताला नाशिकच्या रामकुंडावर सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा | ABP Majha

नववर्षाच स्वागत नाशिकमध्ये जल्लोषात करण्यात आलं.. सांस्कृतिक वारसा जपत दरवर्षी प्रमाणे यंदाही सहस्त्रदिप प्रज्वलन सोहळा रामकुंडावर पार पडला.. स्वामी मित्र मेळा संस्थेच्या वतीने रात्री 12 वाजता सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच स्वागत करत.. फटाकयांची आतिशबाजी केली. तसेच गोदावरीची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली.. नदित हजारो दिवे यावेळी सोडण्यात आले. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीत नाशिककरांनी देखिल हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या संख्येने ईथे हजेरी लावली आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola