Nashik Godapark : नाशिकमधील गोदापार्कचं काम प्रगतीपथावर,साडेतीन किमीपैकी जवळपास दीड किमीचे काम पूर्ण
राजकीय इच्छाशक्ती नसेल, यासोबतच प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असले तर शहराच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या एखाद्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं अस्तित्व कसं संपुष्टात येतं याचं उत्तम उदाहरण आहे नाशिकचं गोदापार्क..कोट्यवधी खर्चून उभारण्यात आलेल्या गोदापार्कची आज दुरावस्ता झालीये.