Nashik Goda Park : स्मार्ट सिटीच्या कामाअंतर्गत नाशकात गोदापार्क साकारणार ABP Majha
नाशिकमध्ये स्मार्ट सिटीचं काम वेगाने सुरु आहे.. आता याच स्मार्ट सिटीच्या कामाअंतर्गत गोदापार्क देखील साकरण्यात येणार आहे... साडेतीन किलोमीटर पैकी दीड किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे... ग्रीन झोन स्पिरीच्युअलसह वेगवेगळे झोन तयार करण्यात आलेत.... या आधीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून गोदावरीच्या काठावर गोदापार्क साकारण्यात आले होते.., मात्र पुरामुळे गोदापार्क उद्ध्वस्त झाल्याने पुन्हा नव्याने पार्क साकारण्यात येत आहे.. दरम्यान हा नवा गोदापार्क पुरात टिकणार का? असा सवाल नाशिककर करतायत..