Nashik Ganpati Visarjan 2022 : नाशिककरांनी मोठ्या जल्लोषात दिला बाप्पाला निरोप

Continues below advertisement

Nashik मध्ये मोठ्या जल्लोषात गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूका काढण्यात आल्या. दोन वर्षानंतर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी सर्वच भक्तांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण होतं. आज दहा दिवसांनंतर गणरायाला निरोप देण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram