Nashik : प्रशासन Talibani पध्दतीने वागणूक देत असल्याचा गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Continues below advertisement

Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी आणि सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी वेगवेगळे नियम असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.गणेशोत्सवातील कोरोना नियमांवरुन प्रशासन आणि मंडळांमध्ये चांगलीच जुंपली आहे. प्रशासन Talibani पध्दतीने वागणूक देत असल्याचा गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram