Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
जयदीप मेढे
Updated at:
07 Sep 2024 04:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पाचं
मोठ्या उत्साहात आगमन झालं.. . व्यायामशाळेच्या गणेशोत्सवाला 99 वर्ष पूर्ण झाले असून या मंडळाने शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे.
दरम्यान या गणपतीच्या मिरवणुकीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी