Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला
abp majha web team
Updated at:
07 Sep 2024 02:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला
लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.