Nashik : गंगापूर धरणातून मोठा विसर्ग सरु, गोदावरीला पूर येण्याची शक्यता
Continues below advertisement
कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे नाशिकमधील गंगापूर धरण 100 टक्के भरलं असून त्यातून मोठा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement