Nashik: आईस्क्रीमच्या फ्रिजचा शॉक लागून चार वर्षीय मुलीचा मुत्यू
आईस्क्रीमच्या फ्रिजचा शॉक लागून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरात घडलीये.. उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला.. या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबावर शोककळा पसरलीये.