Nashik Flood Updates : गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला, गोदाकाठी चिखलाचं आणि कचऱ्याचं साम्राज्य
नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर ओसरत असला तरी गोदातीरावर आता चिखलाचं आणि कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय. लक्ष्मण कुंडाजवळ झालेला चिखल काढण्याचं काम महापालिकेनं सुरु केलंय. गेल्या आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात आली होती. यामुळे गोदावरीला पूर आला होता. आता पुरात वाहून आलेला आलेला कचरा आणि पानवेली पूर ओसरल्यानंतर गोदातीरी दिसतायत. त्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्यही पसरलंय....
Tags :
Godavari River Nashik Rains Nashik Flood Monsoon 2022 Nashik Flood Updates Godavari River Flood