
Nashik : Computer Shop ला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल : ABP Majha
Continues below advertisement
नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल परिसरातील राहुल ट्रेडर्स या कॉम्प्यूटर शॉपीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, प्लास्टिक आणि ईतर मटेरियल जळत असल्याने परिसरात काळ्या धुराचे साम्राज्य आणि उग्र वास, प्राथमिक 3 कोटी नुकसान, शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा संशय
Continues below advertisement