Maharashtra Rain : पुढचे दोन दिवस कोकण, मध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर विदर्भातही सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.