Nashik Covid : पुन्हा कोरोनाची धास्ती, आरोग्य यंत्रणा, महापालिकाना सतर्क राहण्याचे आदेश
आरोग्य विभागाला पुन्हा कोरोनाची धास्ती.. आरोग्य यंत्रणा, महापालिकाना सतर्क राहण्याचे आदेश.. चाचणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या आणि, औषधेसह ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्याच्या सूचना..
Tags :
Health Department Municipal Corporation Contact Tracing Oxygen Bed Health System Corona Fear Vigilant