Nashik Farmers : नाशकात दमदार पाऊस, शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीतील पिकांचं यंदाही नुकसान
Continues below advertisement
नाशिक आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे... सध्या धरणाची पाणीपातळी 82 टक्के भरले असून त्यामुळे शेवगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची गाळपेर जमिनीतील कापूस,तूर, मुग,बाजरी,उडीद ही पिके पाण्याखाली गेलीत. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीतील पिकांचं यंदाही नुकसान झालंय...
Continues below advertisement