Nashik Farmer Protest : मागण्या मान्य होत नाही तोवर हटणार नाही, आंदोलन कर्त्यांचा सरकारला इशारा
Nashik Farmer Protest : मागण्या मान्य होत नाही तोवर हटणार नाही, आंदोलन कर्त्यांचा सरकारला इशारा
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज पाचवा दिवस, उन्हाचा कडाका वाढत असूनही आंदोलन सुरु ठेवण्यावर शेतकरी ठाम.