Nashik Farmer Protest:शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस,मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक
Continues below advertisement
Nashik Farmer Protest:शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस,मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक
नाशिकमधील या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांना साथीच्या आजाराची लागण झाली आहे. वातावरणातील बदलामुळे आजाराची लागण झाली आहे. ४ दिवसांची पायपीट करत आलेले ८८ वर्षीय आजोबाही आजारी पडले असून त्यांना ताप, अंगदुखी, खोकल्याचा त्रास होत आहेत. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे मुंबईला निघालेल्या पायी लाँग मार्चमध्येही आजोबा सामील झाले होते.
Continues below advertisement