Nashik Farmer Protest : शेतकरी, कामगारांचं लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 06:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Farmer Protest : शेतकरी, कामगारांचं लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं
शेतकरी आणि कामगारांचं लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलंय... कार्यालयाबाहेर रस्त्यावरच आंदोलकांनी ठिय्या देत बेमुदत उपोषण सुरू केलंय... विविध मागण्यांसाठी माजी आमदार जिवा गावीत यांच्या नेतृत्वाखाली माकपच्या वतीने हे आंदोलन करण्यात येतंय.. या आंदोलनात जिल्हाभरातून 10 हजारांहून अधिक आंदोलक सहभागी झाले आहेत...