Nashik Farmer Protest : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा मुक्काम
Continues below advertisement
Nashik Farmer Protest : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा मुक्काम प्रलंबित मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला. शेतकऱ्यांनी रात्रीचा मुक्काम कार्यालयाबाहेर केला. ))तसंच या आंदोलनात महिलांनीही मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदवलाय. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मोर्चादरम्यान एका वयोवृद्ध आंदोलकाचे निधन झालंय.
Continues below advertisement