Farmer Long March : नाशकातून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च कसारा घाटात, काहीच तासात मुंबईवर धडकणार
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून मुंबईकडे निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा कसारा घाटात. मोर्चात शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्धांसह लहान मुलंही रस्ता तुडवत मुंबईकडे. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकील सरकारने प्राधान्य दिलं, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, असं म्हणत, आंदोलक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.