Nashik Farm Loss : पोल्ट्री फार्म मधल्या तब्बल 13 हजार कोंबड्या अवकाळीच्या फेऱ्यात मृत्यूमुखी
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पावसानं नाशिकच्या पेठ तालुक्याला चांगलंच झोडपलंय.. बर्डापाड्यातील ज्ञानेश्वर भोये आणि मंगेश इंपाळ या दोन्ही मित्रांचे पोल्ट्री फार्म अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. बारावी, डीएड केल्यानंतर हाताला काम नसल्याने बँकेकडून लोन घेऊन पोल्ट्री व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अवकाळीनं क्षणात होत्याचं नव्हतं केल्यानं आता डोक्याला हात लावण्याची वेळ आलेय.. या दोघांच्या पोल्ट्री फार्म मधल्या तब्बल १३ हजार कोंबड्या अवकाळीच्या फेऱ्यात मृत्यूमुखी पडल्या आहेत..