Nashik : बनावट नोटा छापून चलनात आणणारे रॅकेट उध्वस्त ABP Majha

बनावट नोटा छापून चलनात आणणारे रॅकेट उध्वस्त, कोरोना काळात कामधंदा नसल्याने बनावट नोटांच छापण्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस, ग्रामीण पोलिसांची कारवाई आतापर्यंत 7 जणांना अटक, 6 लाख 18 हजार 200 रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत, विंचूर मध्ये नोटा छापून आदिवासी भागातून चलनात आणल्या जात होत्या , सुरगाणा तालुक्यात भाजीविक्रेत्या महिलेला 100 रुपयांची बनावट नोट मिळाल्याने भांडाफोड, सुरवातीला  3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर।इतर चौघा साथीदारांची नाव अली समोर, सुरगाणा, चांदवड, येवला, निफाड तालुक्यातील संशयितांचा समावेश

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola