Nashik : सोसायटीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करतांना झाला स्फोट
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
13 Jul 2021 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक- सोसायटीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करतांना झाला स्फोट, काही मिनिटात बाईकचा झाला कोळसा, सुदैवाने अपार्टमेंट मधील 6 कुटुंबाचे वाचले प्राण,6 वीज मीटर आणि एक बाईकही या आगीत जळून खाक, कालपासून सोसायटीची वीज गायब, इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसीडेंसी मधील कालची घटना , पेट्रोल महागल्याने इलेक्ट्रिक बाईक वापरत असाल तर काळजी घ्या