Nashik Drugs Case : नाशिक ड्रग्ज प्रकरणात Bhushan Patil याच्यासह एकाला अटक
Nashik Drugs Case : नाशिक ड्रग्ज प्रकरणात Bhushan Patil याच्यासह एकाला अटक
पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. याला उत्तर प्रदेशातील बाराबांकी गावातून पोलिसांनी अटक केलीये... त्यामुळे आता ललित पाटीलही लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांनी पुण्यात आणलंय.