Diwali 2021 : नाशिककरांची पाडवा पहाट शास्त्रीय संगीताच्या सुरांनी रंगली, पाहा कार्यक्रमाची खास झलक

नाशिककरांची आजची पाडवा पहाट शास्त्रीय संगीताच्या सुरांनी झाली. हवीहवीशी वाटणारी थंडी, उगवत्या सूर्याची किरणं, अशा प्रसन्न वातावरणात रंगलेली किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित हरीश तिवारी स्वरमैफल. नाशिकच्या पिंपळपारावरची ही सुरेल परंपरा दोन वर्षांच्या खंडानंतर नाशिककरांनी आज पुन्हा अनुभवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola