Diwali 2021 : मुंबईत श्रीधर फडके यांची सुरेल मैफली, रसिकांनी लुटला गाण्यांच्या आनंद
Diwali 2021 : पाडव्यानिमित्त मुंबईत विलेपार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आज श्रीधर फडके यांची मैफलीचं आयोजन करण्यात आलं होत. मुंबईकरांनी सुध्दा गाण्यांच्या या सुरेल मैफलीचा आनंद लुटला आहे. पाहुयात या मैफिलीतील रचना...
Tags :
Diwali Shridhar Phadke Diwali 2021 Diwali Pahat Shridhar Phadke Songs Shridhar Phadke Diwali Shridhar Phadke Diwali 2021