Nashik :सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणं आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरेंच्या अंगलट
Nashik :सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणं आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरेंच्या अंगलट
सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणं आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरेंच्या अंगलट, बॉससह ४४ कर्मचाऱ्यांना बजवाली कारणे दाखवा नोटीस, ३ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश.
Tags :
Nashik