Nashik Dangerous Building :धोकादायक वाड्यांचं वीज, पाणी कनेक्शन तोडण्यास सुरुवात,नाशिक मनपाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक महानगरपालिकेकडून धोकादायक वाड्यांचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यास सुरुवात, नागरिकांनी धोकादायक इमारतीत राहू नये यासाठी मनपाचा निर्णय.