Nashik : नाशिकच्या दूध बाजार परिसरातही दगडफेक, पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही दगडफेक
जयदीप मेढे
Updated at:
16 Aug 2024 08:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : नाशिकच्या दूध बाजार परिसरातही दगडफेक, पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही दगडफेक
नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागलंय.
नाशकातील मेम रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेक झालीय. यावेळी जखमी झालेल्यांना पोलीसांच्या सुरक्षेत बाहेर काढल जातय... दोन जमाव एकमेकांसमोर आल्याने ही दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झालीय. बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली होती.