Nashik Crime : पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही कोयता कोयता गँगची दहशत : ABP Majha
Continues below advertisement
बहिणीची छेड काढणाऱ्या टोळक्याला जाब विचारला म्हणून कोयत्यानं हल्ला. नाशिकच्या अंबडमधील धक्कादायक घटना. बहीण, भाऊ जखमी.
Continues below advertisement