Nashik Crime: नाशिक शहरात दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Crime: नाशिक शहरात दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक नाशिक शहरात २ युवकांवर प्राणघातक हल्ला, १० जणांकडून धारदार शस्त्राने हल्ला, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय, हल्ल्यात दोन्ही युवकांचा मृत्यू, नाशिक शहरात तणावाचं वातावरण.