Nashik Crime News : बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून कोयत्यानं हल्ला ABP Majha
Continues below advertisement
Nashik Crime News : बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून कोयत्यानं हल्ला ABP Majha
पुणे पाठोपाठ आता नाशिक शहरात कोयता गँगची दहशत सुरु झालीए. अंबड परिसरात बहिणीची छेड काढणाऱ्या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर टोळक्याने कोयत्याने वार केले... यात बहिणीच्याही हातावर कोयत्याचा घाव बसलाय. सध्या बहीण भावावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून आरोपी फरार झाले आहेत. पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गॅंगची दहशत बघायला मिळते आहे.
Continues below advertisement