Nashik Crime : 24 तासात दुसऱ्यांदा गाड्यांटी तोडफोड, गावगुंडांवर कारवाई कधी? ABP Majha

Continues below advertisement

- नाशिकमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच...सलग दुसऱ्या दिवशी गावगुंडचा हैदोस

- नाशिकरोड भागात आजही मध्यरात्री फोडल्या गाड्याच्या काचा

- २४ तासांत दुसरी तोडफोडीची घटना.. धोंगडे मळा परिसरातील ४ ते ५ वाहन फोडली

- काल विहितगाव आणि १० दिवसांपूर्वी सिडको परिसरात झाली होती तोडफोड 

गावगुंड दहशत माजवीत असताना नाशिक पोलीस करताय काय असा संतप्त सवाल नाशिककर विचारतायत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram