Nashik Corona : बदलत्या वातावरणामुळे नाशिक विभागाला पुन्हा कोरोनाची धास्ती
Continues below advertisement
बदलत्या वातावरणामुळे नाशिक विभागाला पुन्हा कोरोनाची धास्ती .... चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या आरोग्य यंत्रणा, महापालिकांना सूचना ... औषधांसह ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्याच्या सूचना, घाबरून न जाण्याचं आवाहन
Continues below advertisement