Nashik : सीबीएस, अशोक स्तंभ मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला
Continues below advertisement
Nashik : सीबीएस, अशोक स्तंभ मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला नाशिक शहरातील सीबीएस, अशोक स्तंभ हा मुख्य रस्ता 8 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.. माकप आणि किसान सभेच्या आंदोलनामुळे हा रस्ता गेल्या आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता.. मात्र काल सायंकाळी पालकमंत्री दादा भुसेंसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि हा रस्ता आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला
...
Continues below advertisement