Nashik Bus Fire :दुर्घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव , Hemant Godse यांनी केली पाहणी
Continues below advertisement
नाशिकमधील दुर्घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.. स्थानिक खासदार हेमंत गोडसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.. तसंच भुजबळांनी रुग्णालयात जाऊन जखमींही विचारपूस केली...
Continues below advertisement